९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी हिंगोलीत १ आॅगस्ट रोजी तिसरी नियोजन बैठक पार पडली. यामध्ये साहित्य वाटप, मुंबई मोर्चाचे नियोजन व तालुका पातळीवर प्रचाराचे नियोजन करण्यात आले. ...
जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र ...
यापूर्वी लिलावात गेलेल्या घाटांना सप्टेंबरपर्यंत मुदत असली तरीही पुढील वर्षासाठी वाळू घाट लिलावाची प्रक्रिया करण्यास ९३ घाटांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. तर गेल्यावर्षी अवघे १४ घाटच लिलावात गेले होते. ...
हिंगोली : पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीर जिल्हामध्यवर्त्ती बँकेत रात्री उशिरा पर्यंत शेतकºयांकडून पीक विमा भरुन घेतला. मात्र तलाठ्याकडून बहुतांश शेतकºयांच्या सात बारावर झालेली खाडखोड दुरुस्त करण्यास सांगताच शेतकरी बँक कर्मचाºयावर धावून ज ...
हिंगोली : जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणेत पुन्हा रिक्त पदांचा डोंगर निर्माण झाला आहे. मुख्य पदांवरच अधिकारी नसल्याने नियंत्रण सैल होत असून अधिकाºयांचीच एकूण ७४ पदे रिक्त असून कर्मचाºयांसह हा आकडा पाचशेच्या घरात जातो. ...
हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. ...
हिंगोली : शहरातील रामलीला मैदान येथील अतिक्रमण महसूल विभागाने हटविले आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेचा वापर कशासासाठी होणार हा सर्वांना प्रश्न पडत आहे. या मोकळ्या जागेत क्रीडांगण व धावपट्टी उभारण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवि ...
हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दुसºया दिवशीही एकही अर्ज आला नाही. आता सोमवारी व मंगळवारीच यासाठी गर्दी होण्याची शक्यता दिसून येत आहे. ...
हिंगोली : राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या वैद्यकीय पथकाकडून ० ते १८ वयोगटातील संदर्भित संशयित २०३ हृदयरूग्ण मुला-मुलींची जिल्हा रूग्णालयात २९ जुलै रोजी २डी-इको मोफत तपासणी करण्यात आली. ...
हिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल् ...