सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही. ...
भारतीय परंपरेनुसार श्रावण आमवश्येला शेतकरी वर्षभर राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करतात. मात्र यांत्रिकी करणाच्या या युगात येथील ग्रामस्थांनी शेतीत नवनवीन तंत्राचा वापर करायला सुरूवात केल्यानंतर या यंत्राबद्दल कृतज्ञता म्हणून ट्रॅक्ट ...
विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
आज पहाटे ५ वाजल्यापासूनच जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पाठ फिरविली होती यानंतर आज दमदार पाऊस झाला. ...
जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच प्रत्येकी दोन मोफत गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सदर योजना जिल्ह्यात बारगळल्याचे चित्र आहे. ...
पन्नास लाख रुपयांच्या खºया नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पाचही आरोपींना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होत ...
तालुक्यातील खांबाळा येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध १८ आॅगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...