शहरात गणेशाच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत होती. शहरातील गांधी चौक भाग तर गर्दीने फुलून गेला होता. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गपणतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली. ...
: विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास ...
वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीच्या पथकाने राशनच्या गव्हासह दोन आरोपी अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या छाप्यामुळे वसमत पोलीस उपविभागांतर्गत येणाºया पोलीस ठाणे हद्दीत राशनची तस्करीसह ...
नेक दिवसांपासून चर्चेत असलेला तूर प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात मार्गी लागण्याची चिन्हे असले तरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना तुरीची माहिती घेतली असता तुरीची विक्री केल्याची माहिती शेतकरी देत असल्याचे पुढे आले आहे. ...
अल्पवयीन मुलीची छेड काढणाºया एका शिक्षकाविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. सदर शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
: वसमतहून हैदराबादकडे राशनचा गहू घेवून जाणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने वसमतजवळ माळवटा शिवारात पकडला. यात गहू व ट्रक असा एकूण ६ लाख ३१ हजार ३७५ चा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
येथील नगर पंचायतीच्या प्रभाक क्र. १५ च्या नगरसेविका शिल्पा निलेश तिवारी यांनी नगरपंचायत सदस्या म्हणून कर्तव्य बजावत असताना निविदा स्वीकृतीसाठी त्यांच्या पतीच्या निविदा ठराव्याच्या बाजूने मतदान केल्याच्या कारणावरून पदाचा दुरुपयोग करीत १९६५ ची कमल १६ च ...
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी एकीकडे प्रशासन जोरदार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना १२ हजारांचे अनुदान वाटप करण्यासाठी निधी नसल्याने या मोहिमेला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. साडेचार हजार शौचालयांना अजूनही अनुदान मिळाले नाही. ...