थील दाराचा कडीकोयंडा वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करीत संदुकीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी सकाळी निदर्शनास आली. ...
जिल्हा दक्षता समितीत शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाचा कर्मचारी एस. एस. इंगोले याच्याबद्दल खुद्द खा. राजीव सातव यांनी तक्रार केली होती. संबधिताला निलंबित केल्याचे इतिवृत्तात म्हटले मात्र प्रत्यक्षात त्याचा विभागच बदलला होता, अशी तक् ...
तालुक्यातील पिंपळदरी फाट्यावर हिंगोली - औंढा राज्यरस्त्यावर समोरासमोर झालेल्या पिकअप - कारच्या अपघात ८ गंभीर झाल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली. ...
शासनाकडून दिली जाणारी अल्पसंख्यांक मेट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे ३१ आॅगस्ट पर्यंत जिल्हा लॉगईनला सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही माह ...
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे. ...
पतीच्या निधनानंतर एका महिलेशी नात्यातील तरुणानेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यात ती गर्भवती राहून मुलाला जन्म दिल्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १०५०० लाभार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारून वीजमीटर दिले जाणार आहेत. महावितरणकडून सध्या सर्वेक्षण सुरू असून योजनेअंतर्गत ३९ कोटींची कामे केली जाणार आहेत. योजनेमुळे अंधारातील गावे ...
शहरातील बुरुड गल्लीतील ‘श्री’ बालगणेश मंडळ बुरुड समाज दरवर्षी गणरायाच्या विविध फळा पासून तसेच वेग- वेगळ्या वस्तूपासून मूर्ती बनविणारे गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. तसेच या मंडळांनी बनविलेल्या मूर्ती खरोखरच आकर्षण ठरतात. मागील १९ वर्षापासून या ...