कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वेस्थानकावर विसरुन राहिलेला तिन वर्षिय बालक रेल्वे पोलीस व अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आला. ...
जिल्ह्यातील १३८ शिक्षकांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अन्यायकारक शासननिर्णय रद्दची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने डी.सी.पी.एस, एन.पी.एस अंशदान पेंन्शन योजना कपातीस स्थगिती दिली. ...
शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या परभणी- औंढा राज्य रस्त्यावर शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने वाहन रविवारी रात्री १० च्या सुमारा ...
सोनी कंपनीच्या एलईडी टीव्हीत बिघाड झाल्याने सदर कंपनीने तो बदलून नवीन द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने ३१ आॅगस्ट रोजी दिला. तसेच श्रीलंका सहलसाठी रक्कम भरूनही पती-पत्नीस टुरला नेलेच नसल्यामुळे सदर रक्कम परत कण्याचे न्यायमंचने ...
हिंगोली तालुक्यात डिग्रस कºहाळे येथील गणपती मंदिरातील तर हिवरा येथील मारोती मंदिरातील दानपेट्या अज्ञात आरोपींनी फोडून रक्कम लंपास केली. ९ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. तर एक संशयित दुचाकीही आढळली आहे. ...
पोळा, बकरीईद व गणेशोत्सव हे मुख्य सण शांततेत पार पाडण्यास प्रशासनास मदत केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून त्यांचा सत्कार केल्याचा आगळावेगळा सोहळा शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात पहावयास मिळाला. सर्व स्तरातील उपस्थित यामुळे भारावून गेले होते. ...
एकीकडे २४ तास वीजपुरवठ्याच्या वल्गना केल्या जात असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र महावितरणच्या अवकृपेने नेमके किती तास भारनियमन सुरू आहे, हेही कळयला मार्ग नाही. लघुव्यावसायिक तर यात पार भरडून निघाले आहेत. ...
जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावध ...
अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. ...