डीपीच दुरुस्त करून मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांतून मोठी ओरड वाढली आहे. यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असता अनेक रंजक बाबी समोर आल्या. ...
येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा महोत्सवाचे आता पूर्णपणे शासकीयीकरण होत असल्याने स्थानिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या महोत्सवाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर यंदा ‘फ्लॉप शो ...
दांडेगाव शिवारातील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली असून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासानंतर मयत बंडू नारायण डाढाळे याची हत्या त्याच्या वडिलांनी व भावांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी बाळाप ...
नायगाव तालुक्यातील एका बालकावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी गोल्ला-गोल्लेवार समाजाच्यावतीने नांदेड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच ...
तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे. ...
येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. ...
यंदा परतीचा पाऊस चांगला असला तरी, अजूनही जिल्ह्यातील २७ तलावांत मुबलक जलसाठा झाला नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संस्थाचालकांनी मत्स्यबीज खरेदीकडे सध्यातरी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ७० लाख मत्स्यजिºयांचे उत्पादन झाले असून त्यातील ५४ लाख जि ...
जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत. ...
लसंपदा विभागाचे उपविभागीय कार्यालय वसमत येथे मंजूर झाले मात्र या कार्यालयाचे कुलूपच उघडत नाही. येथे नियुक्त अधिकारी, कर्मचारीही वसमतकडे फिरकत नसल्याने कार्यालय स्थापन करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. ...