येथे घटस्थापनेसह दुर्गा स्थापनेसाठी सकाळपासूनच बाजारपेठ सजली होती. दुपारनंतर विविध मंडळांनी दुर्गादेवीची मूर्ती मिरवणूक काढून नेत स्थापनास्थळी नेल्याचे चित्र दिसत होते. ...
एसटी वाहक -चालकांच्या आरोग्य दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी आता महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना सोयी-सुविधां पुरविण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नि ...
तालुक्यातील श्री क्षेत्र घोटा (देवी) येथील श्री तुळजादेवी संस्थान येथे २१ सप्टेंबरपासून श्री शारदीय नवरात्र व दसरा महोत्सवास सुरूवात होणार आहे. यानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ...
सेनगाव तालुक्यातील सवना येथील तांड्यावर मागील काही दिवसांपासून विक्री होत असलेल्या दारुकडे पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने व्यसनानिधनतेत वाढच होत आहे. त्यामुळे बुधवारी महिलांनी आक्रमक होऊन दारु बंद करण्याचे निवेदन गोरेगाव पोलिसांना दिले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर तर शिवसेनेने गांधी चौकात रस्त्यावर भाजी-भाकरी तयार करण्यासाठी चूल मांडत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. ...
कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले. ...
जिल्ह्यात एकूण ७१० परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून त्यातील २८१ केंद्रांना जि. प. कृषी विभागाकडून ई-पॉस मशीन वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रांसाठी शासनाकडे यंत्राची मागणी करण्यात आली आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतची निवडणूक ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या होणाºया निवडणूकीवर काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी औंढा यांच्याकडे दिले आहे. ...
केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्य ...