लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच शक्ती उपपीठांमुळे औंढ्यात भक्तांची रीघ - Marathi News | Due to the power of the five Shakti Daksa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच शक्ती उपपीठांमुळे औंढ्यात भक्तांची रीघ

येथे पाच शक्ती उपपीठांचे स्थान असल्यामुळे नवरात्रोत्सव काळात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याने नवरात्रात येथे विशेष महत्त्व प्राप्त होते. ...

गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे - Marathi News | Sparkle of uniforms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे

शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्र ...

अटल सौर कृषीपंप योजनेची प्रसिद्धीच नाही - Marathi News | There is no publicity of the Atal Solar Agricultural Pump Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अटल सौर कृषीपंप योजनेची प्रसिद्धीच नाही

राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी ...

जवळ्यात पकडले १० आंबटशौकिन - Marathi News | Across 10 Acrobats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जवळ्यात पकडले १० आंबटशौकिन

येथील औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावरील सतरा मैल कॅनल जवळील वेश्या वस्तीत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० जणांना ताब्यात घेतले आहे. ...

दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना - Marathi News | Dussehra Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना

१६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झाले ...

हस्तांतरणाचा संभ्रम - Marathi News | Confusion of transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हस्तांतरणाचा संभ्रम

शहरातील तापडीया ईस्टेटमधील रस्ते विद्युतीकरण व खुले भूखंड नगर पालिकेकडे हस्तांतरण झाले आहेत किंवा नाही याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे हस्तांतरणाबाबत नगरपालिकेने लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी रहिवाशांनी मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आ ...

अंमलबजावणीची मागणी - Marathi News | Implementation Demand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंमलबजावणीची मागणी

केंद्र सरकारच्या स्टॅन्ड-अप-इंडिया योजने अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणांना राज्य शासनाकडून मार्जिन मनी सहाय्यासाठी अर्थसंकल्पातील २५ कोटींची तरतुदीची अंमलबजावणी करावी, याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना फेडरेशन आॅफ एससी, एसटी आॅन्ट्रप ...

७० दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘आलिम्को’ तपासणी - Marathi News | 70 Divya students study 'Alimco' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७० दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘आलिम्को’ तपासणी

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २४ सप्टेेंबर रोजी ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत आलिम्को मोजमाप तपासणी करण्यात आली. ...

उद्दिष्ट ५२१ अन् लाभ ४0 जणांना - Marathi News | Aim 521 and profit 40 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्दिष्ट ५२१ अन् लाभ ४0 जणांना

शासन व प्रशिक्षण देणाºया संस्थांमधील तामळमेळाअभावी सलग दुसºया वर्षी जिल्ह्याला घसघशीत उद्दिष्ट मिळूनही त्या प्रमाणात लाभ होताना दिसत नाही. पं.दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्यविकास योजनेत ५२१ जणांना प्रशिक्षण देण्याची संधी असताना केवळ ४0 जणांनाच ती मिळ ...