तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. ...
ई-नाम प्रकल्पासाठी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत शेतीमालाचा लिलाव आॅनलाईन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना राष्टÑीय स्तरावरील बाजारपेठ मिळणार आहे. या ई-नाम प्रकल्पाचे बुधवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद ...
जिल्हा परिषदेच्या वतीने झीरो पेन्डसीसाठी सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांत पाहणी करून अवांतर संचिकांसह कालबाह्य कागदपत्रे निकामी करण्यास सांगण्यात आले. तर उद्या २८ रोजी जि.प.त कार्यशाळा होणार असून यास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाº ...
जिल्ह्यात जि.प.च्या अनेक मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांची देखरेख नसल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यात काही ठिकाणची अतिक्रमणे काढण्यास तर न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अशा विविध ठिकाणच्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याची मोहीम ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या मुलीच्या वडिलाने मी आमदाराच्या गावचा असल्याने मला सर्वच सुविधा देण्याचा हट्ट रुग्णालयाकडे केला. तो पूर्ण करुनही परिचारिकांसोबत वाद घालत कर्मचाºयांशी झटापट केली. शहर पोलिसांशी संपर्क साधाताच काही क्षणातच ...
कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुल ...
मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील ...
तालुक्यातील पेडगाव येथील शेकुराव तुकाराम पोले देशी दारुची अवैध विक्री करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज छापा मारुन सदर इसमास अटक केली. ८४२ रूपये किमतीचा जप्त केला. आरोपीविरूद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती विभागाने ...
येथील जि. प. कन्या शाळेतील बालभवन विज्ञान केंद्रास वाशिम जिल्ह्यातील श्रीकृष्ण विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तोंडगाव येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी भेट घेऊन विज्ञानरूपी धडे घेतले. ...
यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्य ...