शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच पोलिसांनी आज दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली. ...
वसमत येथे दसºयाच्या दिवशी रावण दहन हे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातून हजारो महिला, नागरिक हजेरी लावतात. या उसळणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही गोंधळ होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता रावण दहन केले जाणार आहे. रावण दहनाची मागील १६३ वर्षांची परंपरा आहे. रावण दहन पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. ...
येथील जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अकिल अहेमद हे परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शमशेरखान पठाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. मात्र त्यांना आरोपीच्या हितचिंतकाकडून फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या येत आह ...
नवरात्र उत्सवानिमित्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व ठाण्यात महिला कर्मचारी व अधिकारी दिवसभरातील कामकाज पाहतील, असा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हिंगोली शहर व ग्रामीण ठा ...
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाºयांना गुरुवारी मतदान केंद्र हाताळणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षणास तीन कर्मचाºयांनी दांडी मारल्याने कारणे बजावा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तर पाठीमागे बसलेले शिक्ष ...
राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे ...
येथील पंचायत समिती कार्यालयात कामचुकार, तळीराम कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाºयांचा कोणताही वचक राहिला नसल्याने कर्तव्यावर थेट मद्यप्राशन करून येत आहेत. गुरूवारी लेखा विभागातील एकाने हैदोस घालीत कार्यालय डोक्य ...