वसमत येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळेत पाच वर्गात फक्त ११ मुलांचा प्रवेश आहे. त्यातील शाळेत फक्त ३ मुलेच मंगळवारी पहावयास मिळाली. पाच वर्ग शिक्षकसंख्या ३ व विद्यार्थी हजर फक्त ३ अशी विचित्र अवस्थेत वसमत शहरातील ही केंद्रीय शाळा चालत आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहनकडून दिवाळी सणानिमित्त हंगामी भाढेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दहा ते वीस टक्क्यांनी बसच्या तिकीटात दरवाढ करण्यात आल्याने ऐन सणासूदीत प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ...
शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाट ...
जिल्हाधिकारी यांच्याकडे कामाचा व्याप जास्त असल्याने ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळोवेळी बैठका घेणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. ...
मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही. ...
राज्य कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून राज्यभरात संप अद्याप सुरूच आहे. अंगणवाडी कार्यालयास कुलूप लावून बंद पाळण्यात येत असल्याने बालके सकस आहारापासून वंचित आहेत. आज संपाचा चोविसावा दिवस असून अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही. ...
गेल्या सतरा वर्षापासून न्याय प्रविष्ट असलेला वाद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी दोन्हीही गटांना बोलावून मध्यस्थी करीत ९ गावांतील शेकडो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत मिटवून वादाला पूर्णविराम दिला आहे. ...
जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषातील कामे जलसंपदा व जलसंधारण विभागामार्फत करण्याचे वर्गीकरण करून त्याचा सुधारित आराखडा राज्यपालांकडून मंजूर झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. ...
: तालुक्यातील तरोडा येथील देवीदास गुंजकर या अवलिया शिक्षकाने १६० कार्यशाळेद्वारे ४ हजारांच्यावर शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमाचे धडे दिले आहेत. ...