जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने ...
जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत. ...
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी रुग्णालयेही रिक्त पदांमुळे अडचणीत आलेली आहेत. मात्र ती कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एनआरएचएममधून काही पदे भरण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे शहरी रुग्णालयांचेही तेच हाल ...
सिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या ...
जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ...
वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला. ...
हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे. ...