जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम ...
नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे स ...
कळमनुरी येथील गटविकास अधिकाºयांनी सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देताना आधी प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांना डावलून नंतरच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. मात्र यातील कारवाई गुलदस्त्यात असल्याची तक्रार माजी ...
शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत. ...
नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजि ...
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या जवळपास सोळापेक्षा जास्त शिक्षक संघटनांनी एकत्र येत ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढत आपल्या एकजुटीचे दर्शन घडविले. बदल्या, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी आदीबाबत शासनाने काढलेल्या अन्यायका ...
येलकी येथील सीमा सुरक्षा बलाच्या कॅम्पमधील ‘जवान बॅरेक’चे उद्घाटन सीमा सुरक्षा बलाचे विशेष महानिरीक्षक आदित्य मिश्रा यांच्या हस्ते पार पडले. वीज, पाणी उपलब्ध न होणे हा कॅम्पच्या प्रगतीमधील मोठा अडथळा असून जि.प.प्रशासन व महावितरणच्या उदासीनतेबाबत त्या ...