जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्या ...
प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ४१२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे तसेच फिरते पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली. ...
येथील कृउबामध्ये खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून नाफेडने सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु केली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ शेती मालाची नोंदणी केलेल्याच शेतकºयांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र अजून उडिद आणि मुगाचेच पैसे हातात न पडल्याने शेतकरी अड ...
जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव ...
शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दर ...
वाहन ४.० प्रणालीवरील विविध प्रकारच्या १६ सेवा आता आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली यांना सदर सेवेविषयी मुंबई परिवहन आयुक्तांनी कळविले असून प्रणालीचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ...
मोफत शालेय गणवेश योजना जिल्ह्यात बारगळली आहे. शिवाय एकाही तालुक्याने याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे अहवाल सादर केला नाही. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडले नाहीत. त्यामुळे अनेक मुलांना जुन्याच गणवेशावर शाळे ...