जिल्ह्यात कपासीचे अवघे ५४ हजार हेक्टर एवढेच क्षेत्र असतानाही बोंडअळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांतील कर्मचाºयांनी मात्र संथगतीने काम चालविले आहे. काहीजण तर या सर्वेचे कामच करीत नसल्याचे दिसून येत असून आता सलग तीन सुट्य ...
तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्च ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच चोरींच्या घटना व इतर मालमत्ता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा २२ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घेतला. यावेळी चावरिया यांनी प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना सर्व ठाण ...
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...
तालुक्यातील आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त वामन जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलाला तहसीलदार व लिपिकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने संजय जाधव यांनीही घरी जावून आत्महत्या केली. त्यामुळे तहसीलदार व लिपीकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ...
जिल्ह्यातील रस्त्यांच्या द्विवार्षिक रस्ते देखभाल व दुरुस्ती निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या असल्या तरीही कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत. जबाबदारीच जास्त अन् दर कमी झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणने असून त्यामुळे एकप्रकारे त्यां ...