लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंगरकड्यात रास्ता रोको - Marathi News | Stop the way to the mountain | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डोंगरकड्यात रास्ता रोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदराच्या मागणीसाठी नांदेड- हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा येथे तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या दोन कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या. ...

१८.१८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर - Marathi News | Grant of Rs. 18.18 crore approved | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१८.१८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे. ...

खून खटल्यात मुख्याध्यापकास शिक्षा - Marathi News | Principal education in the murder case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खून खटल्यात मुख्याध्यापकास शिक्षा

जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ...

नवलगव्हाणचा तलाव प्रश्न मार्गी - Marathi News | Navalgawan lake question question | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवलगव्हाणचा तलाव प्रश्न मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण येथील दोन वर्षापासून रेंगाळत पडलेल्या जलसंपदा विभागाच्या तलावाचा प्रश्न आता मार्गी लागला ... ...

१२ डिसेंबरला काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Congress Front on 12th December | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१२ डिसेंबरला काँग्रेसचा मोर्चा

महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक येथे झाली. ...

आॅटोला धडक; तीन जण जखमी - Marathi News | AUTO STOCK; Three injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आॅटोला धडक; तीन जण जखमी

वसमत- औंढा रस्त्यावर धामणगाव पाटीजवळ अ‍ॅपेला ट्रकने धडक दिली. यात अ‍ॅपे उलटून ३ जण जखमी झाले. अ‍ॅपेतील फळांचा रस्त्यावर सडा पडला होता. ...

जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना मंजुरी - Marathi News | 37 sanctioned hostels in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना मंजुरी

अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुट ...

यंदा आमदार-खासदारांनी हात आखडला - Marathi News | This time the MLA-MP hand-picked | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :यंदा आमदार-खासदारांनी हात आखडला

२0१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे २0१८ मध्ये कामे सुरू केल्यास त्याचा फायदा होईल, या आशेने की काय? यंदा आमदार व खासदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. २0१८ मध्ये एकदाच कामांचा भडिमार होण्याची शक्यता दिसत आहे. सर्वा ...

ओमप्रकाश देवडा बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा - Marathi News | Sunil Deoda as Om Prakash Deora Bank Chairman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओमप्रकाश देवडा बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा

येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा यांची दुस-यांदा निवड झाली आहे. तर रुपचंद बज हे तिस-यांदा उपाध्यक्ष झाले आहेत. ...