शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करीत शेतातून उत्पन्न काढोे. त्याला प्रत्येक वेळी निराशाच येत असल्याने तो खचून जात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीने केंद्र बिंदु मानुन कामे केली तर त्याचा विकासा बरोबरच देशाचाही विकास होण्यास मदत होई ...
संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी ...
शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यां ...
राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे. ...
गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिकाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे. ...
वाळूमाफिया व अधिकाºयांतील शीतयुद्धाचा काही दिवसांपूर्वी भडका उडाला. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पथकाने ट्रॅक्टरचालकाला पकडल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले. त्यानंतर तर महसूल यंत्रणा अधिकच आक्रमक झाल्याने यंद ...
गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
रेल्वेस्थानकावर गुरुवारी औरंगाबाद येथून रेल्वे न्यायालय आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकावर विनातिकीट, महिला डब्यात प्रवास करणा-यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यावेळी ७३ जणांवर कारवाई केली यात ४२ हजाराचा दंड वसूल झाला. ...