वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
नाईकनगर भागातील चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील सोने-चांदीचे दागिणे व मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी रात्री उशिराने हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सांगली येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचा शिक्षण व लग्नापर्यंतचा खर्च पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी उचलला आहे. ...
आणीबाणीची स्थिती ओळखत तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने जीवाची बाजी लावत पळत जात त्या भोळसर व्यक्तीला तेथून बाजूला केले क्षणार्धात त्याचे प्राण वाचवले. ...
शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचा ९ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. शनिवारी विजेत्या संघांचा तसेच खेळात सहभागी सर्व खेळाडूंना मान्यव ...