यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत. ...
शहरातील बाजारपेठेत फक्त एकच स्वच्छतागृह आहे. यावर सर्व शहराचा भार आहे. फायबरची स्वच्छतागृहे गायब झाली. तर या एकमेव स्वच्छतागृहाची साफसफाईच नसल्याने अख्खी बाजारपेठ दुर्गंधीमुळे हैराण आहे. ...
जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. ...
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची यंत्रणांसह महसूलच्या उपविभागीय अधिका-यांनाही व्यवस्थित माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत २0 डिसेंबर रोजीच्या बैठकीत इत्थंभूत माहिती असेल तरच या, अशा कानपिचक्या दिल्या ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकºयांना १ लाख ५0 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार ८९७ शेतकरी पात्र असून ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४ ...
कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व्यापारपेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धूडगूस घातला. पेठेतील सहा दुकाने फोडून त्यांनी जवळपास ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...