जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर ...
परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या कारखान्यावर बैलगाड्या चालवायच्या असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील एका व्यापा-यास गंडविणा-या बीड जिल्ह्यातील तिघांवर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्ह्यात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गावांचे प्रकरण असिम सरोदे यांनी हरित लवादाकडे दाखल केले होते. दोन वर्षांपासून यावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आदेशित करूनही अद्याप यात फारशी कारवाई झाली ...
जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. ...
अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या अंमलबजावणीसंदर्भात संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोट ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते. ...