विमा उतरविलेला मोबाईल चोरीस गेल्यानंतर ग्राहकाचा दावा फेटाळणा-या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. मोबाईल अथवा त्याची किंमत या दोन्हीपैकी एक अदा करण्यास आदेशित केले. ...
रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात ...
पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत. ...
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतकºयांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव ...
जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच ...
तालुक्यातील बोराळा व नांदुरा येथील विद्यार्थिनींना जवळा बु. येथे शाळेत जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. वारंवार मागणी करूनही बस सुरू होत नसल्याने या मुलींनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आगारप्रमुखांची भेट घ ...
वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...