नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६० ...
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून तब्बल २ लाख ६१ हजार १०५ रुग्णांची मौखिक तपासणी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोहिम राबविण्यात आली होती. ...
शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे द ...
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली:जिल्ह्यातील जे अल्पसंख्याक विद्यार्थी, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना आता ... ...
महसूल बुडाला तर चालेल मात्र माफियाराज संपवू असे राणा भीमदेवी थाटात सांगणा-या अधिका-यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुणीच घाट घेत नसल्याने महसूल डुबत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीत अवैध मार्गाने येणा-या वाळूवर जिल्हा प्रशासन विशेषत: उपविभागीय अधिकार ...
शहरातील रामलिला मैदानावर आयोजित संगीतमय रामायण कथेदरम्यान चौथ्या दिवशी रामलीला मैदानावर सीतास्वयंवर सोहळा पार पडला. प्रभू रामसिताच्या स्वयंवर सोहळ्यामध्ये गोरज मुहूर्तामध्ये चौदा मिनिटे उशिराने झाल्याने त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला असल्याच ...
हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे याही वर्षी काढण्यात आलेल्या दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याने ही मिरवणूक खरोखच आकर्षण ठरली होती. ...
औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते य ...
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील बचत गटातील सहाय्यक महिलेने गटातील इतर महिलांना विश्वासात न घेता, समाजकल्याण विभागाकडून ट्रॅक्टर उचलून शासनाकडून दिली जाणारी अनुदानाची रक्कम हडप केली. याच्या सखोल चौकशीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सु ...