येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली. ...
विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात ...
केंद्रात येऊ घातलेल्या तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी कळमनुरी येथे कडकडीत बंद ठेवून हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी महिला उपजिल ...
आदर्श ऐज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्व.सेठ बलभद्र कयाल (स्मृती प्रित्यर्थ) आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन झाले. ...
वसमत तालुक्यातील बाराशिव कारखान्याजवळ ऊस घेऊन जाणाºया बैल गाडीला लक्झरीची धडक बसल्याने एक गंभीर झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली ...
येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना निवेदन देवून कर्मचाºयांनी भावना व्यक्त केल्या. ...
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांत पाणीटंचाईच्या उपाययोजनांची गरज आहे. १८ कोटींचा आराखडा तयार केला असला तरीही त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे, अशा सूचना जि.प. ...
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी ...
वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नग ...