जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप १० फेबु्रवारी रोजी करण्यात आले. आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात आली. ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागेसाठी ...
शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुविरसिंग सेठी यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी हात घालून कडी खोलली व घरातील २३ हजार रोकड व भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल असा २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण ...
जिल्ह्यात १० फेबु्रवारी रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत शाळा व अंगणवाडीतील १ ते १९ वयोगटातील ३ लाख ६१ हजार १४८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. ...
जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा ...
पतीस दारू पिणे सोडण्यास का सांगत आहे, या कारणावरून विवाहितेस सासरच्या मंडळीनी मारहाण केल्याने ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांच ...
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नगर परिषदेची थेट वीज तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. ...