लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार गावांतील आराखड्याची कामे सुरू - Marathi News |  The works of the four villages are started | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चार गावांतील आराखड्याची कामे सुरू

मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले. ...

२७ तलावांत १२ टक्केच जलसाठा - Marathi News |  12 percent water conservation in 27 lakes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२७ तलावांत १२ टक्केच जलसाठा

जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या ...

हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद - Marathi News |  Hingoli ATM robbed of gangs cheating | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून फसवणूक करणाºया टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...

हिंगोली शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कट - Marathi News |  Nigel Cut Cut of Hingoli Government Hostel | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कट

सध्या नगरपालिकेची करवसुली जोमात सुरू आहे. पथके सकाळीच घरी शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कापल्याने ऐनवेळी फजितीची वेळ आली आहे. ...

हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव - Marathi News |  Running encroachers in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव

शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. ...

जातवैधता; हिंगोलीत ४८ शिक्षकांना नोटिसा - Marathi News |  Caste validity; Notice to 48 teachers in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जातवैधता; हिंगोलीत ४८ शिक्षकांना नोटिसा

मागास प्रवगार्तून शासकीय सेवेत रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी अद्याप जातवैधता प्रमाणपत्रच दाखल केले नाहीत, अशा शिक्षण विभागातील ४८ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका महिन्यापूर्व ...

‘त्या’ शाळांचे ४९ % विद्यार्थी इंग्रजीला गायब! - Marathi News |  49% students of 'those' schools are missing from English! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ शाळांचे ४९ % विद्यार्थी इंग्रजीला गायब!

तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोच ...

महिला दिनी अंगणवाडी मदतनीसांचे आंदोलन - Marathi News |  Movement of Women's Day, Anganwadi Helpers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला दिनी अंगणवाडी मदतनीसांचे आंदोलन

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी ...

मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही दुर्लक्षितच - Marathi News |  The workers' protest movement is still a cause for concern | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही दुर्लक्षितच

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे तीन दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मग्रारोहयोत काम सुरू करा आणि पूर्वी काम न मिळाल्याने बेरोजगारी भत्ता द्या अशी त्यांची मागणी आहे. या उपोषणस्थळी अधिकारी भेटी देऊन जात आहेत. मात्र उपोषण सो ...