लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज - Marathi News |  664 online application for RTE admission | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज

शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ...

..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या - Marathi News |  Just standing on the road | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या

वाहतूक शाखेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने पावत्या फाडून ग्रामीण भागातील जनतेला त्रस्त केले जात असल्याचा आरोप करून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरात चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. पंधरा मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला. ...

हिंगोली न.प. त २६ रोजी होणार सभापती निवड - Marathi News |  Hingoli N.P. Elections will be held on 26th | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली न.प. त २६ रोजी होणार सभापती निवड

गरपालिकेतील विविध समित्यांच्या सदस्यांची निवड केल्यानंतर त्याच दिवशी सभापतींची निवड न झाल्याने निर्माण झालेला संभ्रम आता २६ फेब्रुवारी रोजी ठेवलेल्या सभेमुळे दूर होणार आहे. ...

हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच - Marathi News |  Hingoli towns and villages are still in the dark | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच

नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणा ...

वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Yuva Sena movement in Hingoli against the traffic branch's action | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन

वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घु ...

पहिल्याच पेपरला ३६६ जण अनुपस्थित - Marathi News |  366 absentee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पहिल्याच पेपरला ३६६ जण अनुपस्थित

शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली ...

कंत्राटी कर्मचा-यांचे धरणे - Marathi News |  Contract employees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंत्राटी कर्मचा-यांचे धरणे

कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणीसाठी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...

महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान - Marathi News |  Respect for Farmers with Women Savings Groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...

९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज - Marathi News |  9 3 Application for increased demand for farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे. ...