वडिलांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले, त्यांचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला मात्र तीने सारे धैर्य एकवटले व स्वतःस सावरत आज सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. ...
पहिली ते पाचवीच्या अध्ययन स्तर निश्चितीत तालुक्यातील ११५ वर्गांची भाषा, गणिताची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. ...
शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला. ...
वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा ...
जिल्हाभरात पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया २७ फेबु्रवारी रोजी पार पडली. काही ठिकाणी शांततेत तर काही मतदान केंद्रावर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी तगडा पोलीस बंद होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका व बळसोंड येथे मतदान झाले. ...
येथे न.प. सभागृहात रोजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा १७२ कोटी ८३ लक्ष च्या अंदाजपत्रकावर चर्चा करून ४.६२ लाखांच्या शिलकीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली. ...
शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते. ...
शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा ...