मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला कृषी विभागाच्या आदिवासी उपाययोजना व विशेष घटक योजनेतील विहिरींच्या देयकांचा मुद्दा अखेर कृषी संचालकांच्या आदेशानंतर निकाली निघाला आहे. ...
प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे, महिला व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दल सदैव पाठीशी खंबीर राहील, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केले. हिंगोली शहर ठाण ...
जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले. ...
जिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रूग्णालयाला होणारा पाणीपुरवठाच बंद झाला. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे बेहाल होत आहेत. तर नातेवाईक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात भटकत आह ...
कोणत्याही ग्रामपंचायतीचे काम केव्हाही आणि कोठेही पाहता यावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व माहिती फेसबुकवर अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज एका क्लिकवर कुठेही बघता येणार आहे. यासाठी हिंगोली पं. स. कार्यालयाच्या सभागृहात ५ मार्च ...
मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली. ...
शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर झालेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनीही आता दिले आहेत. मात्र अद्याप मुख्याधिकारी व न.प.प्रशासनाने या आदेशाची साधी दखलही घेतली नसल्याचे चित्र आहे. उलट शहरात सर्वत्र ...