मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे. ...
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. ...
संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून लहान मुलांमध्ये तापीची व गालफुगीचे रुग्णात वाढ झाली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ...
जिंतुरमार्गे वसमतकडे येणाºया गुटख्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून जीप पकडली. यात ६० हजार रूपये किंमतीच्या गुटख्याचे १० पोते पोलिसांनी ११ मार्च रोजी जप्त केले. ...
सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ११ मार्च रोजी ठिक-ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते. ...