दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ...
जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत. ...
येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक क ...
केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा ...
महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
राज्यात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता, सोनोग्राफी यंत्राचा होत असलेला दुरूपयोगावर प्रतिबंध लावण्यासाठी तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण समान ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी १ ...
नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे. ...
विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला. ...