जिल्ह्यातील चारपैकी तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीला दोन वर्षांपासून निधी मंजूर आहे. मात्र तांत्रिक तपासणी अहवालासाठी साडेबारा लाख रुपये न भरल्याने मंत्रालयाकडे प्रस्तावच न गेल्याने निविदा निघत नसल्याचे चित्र आहे. या योजनांच्या कार्यक्ष ...
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ४० पाणवठ्यांवरून ३० एप्रिल रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाने दिली. ...
जिल्हा परिषदेच्या हक्कावर वारंवार गंडांतर येत असल्याने हैराण झालेल्या जि.प. सदस्यांनी आता ५0५४ च्या निधीसाठी सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र मध्येच आचारसंहिता लागल्याने ही सभा आता त्यानंतरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...
जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जा ...
अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने य ...
मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत. ...