महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहि ...
गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची ...
जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ...
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच ...
पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची ...
: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आह ...