जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दुचाकीवरून चोरटे पैशाची बॅग, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवित असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एखादी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच महिलांनी खबदारी घ ...
तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला ...
येथील हनुमान नगर मधील एका अल्पवयीन मुलीस गल्लीतील शेजारच्या मुलाने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरीही सदर मुलीचा सात महिन्यानंतरही शोध लागलेला नाही. ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे ...
महाराष्ट्र राज्य सराफा व सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन हिंगोली येथील जिल्हा सराफा, सुवर्णकार असोसिएशनतर्फे आज दुकाने बंद ठेऊन निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाह ...
आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवज ...