जिल्ह्याला सूक्ष्म सिंचन योजनेत तुषार व ठिबक सिंचनासाठी २0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरता येणार असून १५ मार्च २0१९ पर्यंत त्यासाठी मुदत आहे. ...
दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर् ...
वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील आखाड्यावर जाऊन आरोपींनी मुंजाजी रंगराव चव्हाण यांना जबर मारहाण करीत दुचाकी पेटवून देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना १४ आॅगस्ट रेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत क ...
आदिवासी मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात अचानक अन्नातून विषबाधा, साप चावणे किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास हक्काची कोणतीच आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती. यात अनेकदा आश्रमशाळा प्रशासनातील लोकांच्या खिशाला चाट बसायची. आता शासनाने कळमनुरी प्रकल्पाला ...
सकल मराठा समाजाच्या वतीने येथील गांधी चौकात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चर्चेलाही बोलावले होते. सकारात्मक चर्चा झाली, पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. १५ आॅगस्टला २५ हजार मराठा समा ...
येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील मंगळवारा भागात एका घरात युवतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटना सोमवारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.हिंगोली शहरातील मंगळवारा भागात युवतीचा मृतदेह आढळुन आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मयत युवती ...