धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्य ...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धनगर समाजाच्या वतीने ढोल जागर आंदोलन करण्यात आले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारच्या आठवडी बाजारात नविन मूगाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र आतीवृष्टीमुळे डागेल मूगाला दोन हजार तर चांगल्या मूगाला साडेचार हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळाला. ...
आधीच मागासलेला जिल्हा म्हणुन हिंगोलीची ओळख आहे. येथे अधिकारी येण्यास कचरतात, त्यातही आता शासनाने उपजिल्हाधिकाºयांच्या काढलेल्या बदली आदेशात येथून तीन उपजिल्हाधिकारी बदलीवर जात असून त्यांच्या जागी पदस्थापना नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल् ...
वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ...