जिल्हा एकता ग्रुप ‘बीफोरयु’ तर्फे हिंगोली शहरात कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्यास अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. ...
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे शिवारात विहिरीचे खोदकाम करत असताना अचानक क्रेनचे वायर तुटल्याने दगड अंगावर पडून दोन मजूर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. ...
मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने गेल्या १९ वषार्पासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही व्याख्यानमाला ३ ते ५ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ८ वाजता हिंंगोली येथील ग्यानबाराव सिरसाठ विचारमंच महावीर भवनमध्ये संप ...
देशभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी धर्म संप्रदायाचा प्रसार व प्रचार करणारे आद्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे सुरू आहे. मंदिरात २ जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थ ...
मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. ...
वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. ...