कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने पुढारी मंडळी पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. आ.संतोष टारफे, माजी खा.शिवाजी माने यांनी यासाठी जोर लावल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना दे ...
हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोडजवळ उत्तरप्रदेशचे दोन ट्रकमधून सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. सिगार व ट्रक असा मिळुन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब् ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...
औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे द ...
मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत. ...
जिल्हा परिषदेत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमाचा हिशेब विहित पद्धतीत सादर करणे गरजेचे असते. मात्र तो दिलाच नसल्याने जि.प.ची ५६ लाखांची रक्कम अडकून पडली. एकतर हिशेब सादर करा अन्यथा वेतनातून ही रक्कम कपात करण्याचा आदेश जि.प.च्य ...
निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत. ...