शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले. ...
नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गिरगाव येथील युवक शेख रहीमोद्दीन (१५) हा गेला असता अचानक कालव्यात पडल्याने इसापूर धरणाच्या कालव्यात वाहून गेला आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात सुस्थितीत असलेली विद्युत उपकरणे काढून तेथे गरज नसताना विद्युतीकरण होत आहे. यामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल ...
येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती ...
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविर ...