उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०१९ राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे उदघाटन शहरातील इंदिरा गांधी चौक येथील वाहतूक शाखा कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ...
यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे. ...
तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट काही जणांनी संगणमत फसवणूक केल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २ फेबु्रवारी रोजी उमाशंकर जैस्वाल यांनी दिली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारीला हिंगोलीत येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुतळा समिती पदाधिकाºयांची बैठक व परिसर पाहणी आज झाली. ...
शहरात दगडफेक करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळक्यास वसमत पोलिसांनी अटक केली. दोन गटांतील वादाच्या कारणाने भांडण झाले त्यातून पळापळ करून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे पोलीस निरीक्षक आर.आर. धुन्ने यांनी सांगितले. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या खरेदीला लगाम घालण्यासाठी शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेत विविध योजनांचीही खरेदी कात्रित सापडली आहे. मानव विकास मिशनच्या साहित्यासह आरोग्य विभागाच्या साहित्य खरेदीलाही लग ...
जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी विभागात १ फेबु्रवारी रोजी सकाळपासून कर्मचारीच हजर नसल्याने रूग्णांची धावपळ झाली. रक्त पिशवी नेण्यासाठी आलेले रूग्णांचे नातेवाईक तासन्-तास ताटकळ बसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. ...
जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच वाळूघाट लिलावास वारंवार न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांमुळे अडसर येत आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रकारही वाढीस जात असून ते थांबविणेही यंत्रणेला शक्य नाही. ...