सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च निमित्त जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागृती कार्यक्रम तसेच चित्ररथाचे उद्घाटन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ...
‘तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही’ या कारणावरून शेख आसेफ शेख हयादु यांना मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी कळमनुरी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. ...