व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
अपक्ष म्हणून मैदानात राहावे, असा आग्रह हेमंत पाटील यांचाही होता, असे सांगत बंडखोर उमेदवार अॅड. शिवाजी जाधव यांनी आपली तलवार म्यान केली. याबाबत अनेकांचे फोन व मेसेज होते, असे सांगत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधवांच्या या वक्तव्याने खळ ...
ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे. ...
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरातील कयाधू नदी पात्रातील अवैधरीत्या वाळू उपसा करून अवैध मार्गाने वाहतूक करणारे टॅक्टर महसूल विभागाने २२ मार्च रोजी पुसेगाव येथे पकडले. तर तलाठ्यास मारहाण करणाऱ्या टॅक्टर चालक व मालकावर नर्सी पोलीस ठाण्यात २७ मार्च रोजी ...
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट ...
कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला. ...