लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहावीच्या परीक्षेस ३५६ विद्यार्थी गैरहजर - Marathi News |  356 students absent for SSC examination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहावीच्या परीक्षेस ३५६ विद्यार्थी गैरहजर

औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते. ...

जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल - Marathi News |  Changes in schedule of Zilla Parishad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल

जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत. ...

शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला - Marathi News |  51 crores of compensation to the farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला

हिंगोली-नांदेड या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी-आखाडा बाळापूर येथे बायपास होत आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनी व मालमत्तेचे मूल्यांकण करण्यात आले असून आतापर्यंत ३३० शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. ...

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले - Marathi News | Circular was changed in the district of teachers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले

राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून २५ मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. ...

बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले - Marathi News | HC caught 13 copies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले

सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले. ...

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी - Marathi News | Charge fees for students in scarcity-hit areas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. ...

हिंगीलीतील एकाच परीक्षा केंद्रावर बारावीचे १३ कॉपीबहाद्दर रस्टीकेट - Marathi News | 13 students of HSC exam are detained | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगीलीतील एकाच परीक्षा केंद्रावर बारावीचे १३ कॉपीबहाद्दर रस्टीकेट

पेपर सोडविताना नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले जात आहे. ...

कडबा विकल्याच्या रागातून बापानेच केला लेकाचा खून - Marathi News | The father killed son in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कडबा विकल्याच्या रागातून बापानेच केला लेकाचा खून

बापास पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.  ...

युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट - Marathi News | due alliance and coalition many candidates Assembly election dream screwed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट

अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे. ...