लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१0 गावांचा निवडणूक बहिष्कार - Marathi News |  10 poll boycott | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१0 गावांचा निवडणूक बहिष्कार

तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. ...

मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा - Marathi News |  Beat up the house; Crime against trio | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा

वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान - Marathi News |  Great loss of farming | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान

जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. ...

मराठवाड्यातील राजकारणाचा हिंदोळा :  मुक्तीसंग्रामानंतर काँग्रेसच्या बैलजोडीला वाजत-गाजत मतदान ! - Marathi News | Politics in Marathwada : people gives huge voting to Congress after Marathwada got independent ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील राजकारणाचा हिंदोळा :  मुक्तीसंग्रामानंतर काँग्रेसच्या बैलजोडीला वाजत-गाजत मतदान !

निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...

विजेच्या खांबावर झाड कोसळले; पुरवठा खंडित - Marathi News |  Trees collapse on lightning pole; The supply breaks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विजेच्या खांबावर झाड कोसळले; पुरवठा खंडित

शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. ...

कारखान्याला आग; ३५ लाखांचे नुकसान - Marathi News |  Factory fire; 35 lakhs loss | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कारखान्याला आग; ३५ लाखांचे नुकसान

माळवटा एमआयडीसी भागातील बायोकॉलचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत कच्चा माल, मशिनरीची वायरींग आदी साहित्य जळाले. ...

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले ! - Marathi News |  Seven candidates undergraduate; Four post graduates learned! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले !

लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ...

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; हळद, केळीचे वाटोळे - Marathi News |  Suddenly incessant rains hit farmers; Turmeric, bananas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; हळद, केळीचे वाटोळे

जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करुन शिजवून वाळत घातलेली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. ...

आसना नदीतील बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू - Marathi News | The child dies due to drowning in the Asna river | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसना नदीतील बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू

कृष्णा संतोष जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे.  ...