येथील सत्याग्रह चौकात एका तरूणास तलवारीने मारून जखमी केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून वसमत शहर ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व द ...
शासनाने १९९३ पासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या न.प. कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी काढलेल्या आदेशासाठी आता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना आदेश पाठविण्यात आले होते. यातील काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारण सांगून कामातून सूट मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाºयांकडे परवानगी मागितली. ...
मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षा ...
लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...