जिल्ह्यात दुसºया दिवशीही २७ आॅगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांतर्फे आंदोलन व उपोषण सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून घोषणाबाजी केली. यावेळी परिसर आंदोलनांनी दुमदुमुन गेला होता. ...
तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. याविरोधात सोमवारी सकाळी सेनगाव पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दलित वस्ती सुधार योजनेच्या यादीला मान्यता दिल्यानंतरही प्रशासकीय मान्यतेत घोडे अडले होते. आता प्रशासकीय मान्यता झाली तर या यादीत अनेकांच्या निधीत पाच ते पंधरा हजारांची कपात केल्याचे समोर आले असून काहींना मात्र अनपेक्षित धनलाभ झाल्याने आज या प्रकाराची ...
प्रलंबित मागण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निवेदने देऊनही काही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांनी ...
तालुक्यापासून २३ किमी अंतरावर वसलेलं म्हाळशी गाव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व स्वप्नपूर्ती केंद्राच्या प्रयत्नाने १३ वर्षापूर्वी गावात बचत गटाची चळवळ सुरू झाली. ...
जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब ...
दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाºया शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना २०१८-१९ या वर्षात तब्बल ७१८ शेतकºयांना विषबाधा झाल्याची ...