शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे. ...
तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली. ...
तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. ...