येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. ...
येथे सोमवारी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचे गुढही कायम आहे. पोलीस मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. ...
शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. ...
तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ...
आचारसंहिता लागूनही पितृपक्षामुळे पक्षीय उमेदवाऱ्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. मतदारसंघ एक अन् इच्छुक अनेक असे चित्र सगळीकडेच आहे. पक्षश्रेष्ठीने प्रत्येकालाच कामाला लागण्याचा सल्ला दिला. मात्र काहीजण मुंबईच्या वा-या करीत असल्याने कामाला लागलेल्या दुस-य ...