लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

‘अवयव विक्री’साठी आज शेतकरी मुंबईत; स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Farmers in Mumbai today for 'organ sale'; Tribute to self | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘अवयव विक्री’साठी आज शेतकरी मुंबईत; स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली

...अन्‌ स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली ...

नांदेड आगाराच्या बसवर हिंगोलीनजीक दगडफेक; - Marathi News | Stone pelting at Nanded Agra bus near Hingoli; | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेड आगाराच्या बसवर हिंगोलीनजीक दगडफेक;

शेगावहून नांदेडकडे निघालेल्या बसवर हिंगोली शहरा नजीक दगडफेक झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. ...

खांडेगाव पाटीवरील चार दुकानांना आग; सोयाबीन, कापूस जळून खाक - Marathi News | Fire to four shops on Khandegaon Pati; Soybeans, cotton are burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खांडेगाव पाटीवरील चार दुकानांना आग; सोयाबीन, कापूस जळून खाक

५ लाख रुपयांचे नुकसान ; वसमत-परभणी मार्गावरील घटना ...

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Farmers preparing to sell their organs paid tribute to themselves in Hingoli before leaving Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे ...

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Two children who went to wash clothes with their mother drowned in Isapur dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

पाच आणि तीन वर्षीय दोन्ही मुलांचा झाला बुडून मृत्यू ...

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू - Marathi News | If we do not take notice, we will come to Mumbai and sell all the organs on the streets, warn by farmer to CM | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका ...

किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका - Marathi News | Kidney 75000, Liver 90 thousand...! Organ rate card sent by farmers to government; Criticism of Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.  ...

Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा - Marathi News | Dipotsava celebrates the 753rd birth anniversary of Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा

संत नामदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सकाळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. ...

पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार - Marathi News | Tractor Overturned On Purna Factory Road; Driver Killed On The Spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार

या अपघातामुळे बाभूळगाव ते वसमत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...