येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकार ...
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. ...
कन्हेरगावनाका (जि.हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पुलावर काम करणाºया मजुरांचा पैशांच्या उचलीवरून वाद झाला. यात हाणामारी झाल्याने ठेकेदाराने मजुरांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार करून पिस्त ...