लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

देशव्यापी संपात हिंगोलीतील बँक अधिकारी व कर्मचारी सहभागी - Marathi News | Bank officers and employees of Hingoli backs nationwide strike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :देशव्यापी संपात हिंगोलीतील बँक अधिकारी व कर्मचारी सहभागी

शुक्रवारी सकाळपासूनच बँका बंद असल्याने मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे. ...

हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड - Marathi News | Farmers vandalize office of crop insurance company in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली. ...

शिक्षण प्राधान्याचा विषय; शिक्षकांना अतिरिक्त काम पडणार नाही याची काळजी घेऊ - Marathi News | Subject of education priority; Let's take care that the teachers will not have any extra work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षण प्राधान्याचा विषय; शिक्षकांना अतिरिक्त काम पडणार नाही याची काळजी घेऊ

राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहेत. ...

कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार - Marathi News | Container - Wrecked in a two-wheeler accident - Killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार

औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे झाला अपघात ...

मराठवाड्यासाठी साडेपंधराशे कोटींचा नियोजन आराखडा - Marathi News | State government's planning of Rs1550 crore for the Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी साडेपंधराशे कोटींचा नियोजन आराखडा

अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० जानेवारीला विभागीय बैठक ...

चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप - Marathi News | Life Imprisonment to father who kills his three years daughter | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप

तीन वर्षांच्या मुलीस पायाला धरून जमिनीवर आपटले. ...

सारंग स्वामी यात्रेत १०० क्विंटलच्या भाजीचा महाप्रसाद; प्रसादासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Maha Prasad of 100 qt of vegetable in Sarang Swami Maharaja Yatra; gathering of devotees for the Prasada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारंग स्वामी यात्रेत १०० क्विंटलच्या भाजीचा महाप्रसाद; प्रसादासाठी भाविकांची मांदियाळी

सारंगस्वामी यात्रेत या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोचले असल्याने भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे सहभागी झाले होते. ...

वाळू मिळत नसल्याने ५४२ घरकुलांच्या कामाला फटका - Marathi News | Not getting sand, hit the work of 542 householders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळू मिळत नसल्याने ५४२ घरकुलांच्या कामाला फटका

लिलावाची प्रक्रिया ठप्प असल्याने वाळूच मिळेना  ...

‘सेल्फी विथ यमराज’; हिंगोलीत शहर वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम - Marathi News | 'Selfie with Yamraj'; A unique initiative of the city traffic branch in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘सेल्फी विथ यमराज’; हिंगोलीत शहर वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम

यावेळी यमराज आणि चित्रगुप्त यांचा देखावा पाहण्यासाठी शहरात एकच गर्दी झाली होती. ...